Opening book details…
Can I read कोकणी छावा: Madhawaayan on EtoBox?
कोकणी छावा: Madhawaayan by Nikhil Surve is a work of fiction available to read on EtoBox.
What is कोकणी छावा: Madhawaayan about?
सह्याद्री खोऱ्यात रमणाऱ्या प्रत्येकाचे स्वप्न असतं की कधीतरी ह्या विश्वावर भगवा झेंडा फडकला पाहिजे. आज ही कित्येक महाराष्ट्रातले आणि भारतात इतर ठिकाणी राहणारे मराठी हेच ध्येय ठेऊन असतात की पूर्ण विश्व छत्रपतींच्या पायाखाली ठेवायचे. कित्येक राजे आले आणि गेले पण छत्रपतींनी जे हिंदवी स्वराज्य व्हावे, ही श्रींची इच्छा, असे म्हटले आणि त्यांच्यानंतर ही श्रींची इच्छा पूर्ण करण्यासाठी रक्त उसळत असतं. पूर्ण स्वराज्य हिंदवी स्वराज्य, हाच ध्यास घेऊन आख्खा हिंदुस्थान मराठ्यांनी काबीज केला. त्यांनी कोणाला राजा मानालाच नाही. ते फक्त कारभार सांभाळत होते. राजा फक्त एकच शिवाजी महाराज. अजुन ही कित्येक मराठे दिल्ली वरती भगवा लावण्यासाठी आसुसलेले असतात.
Who reads कोकणी छावा: Madhawaayan?
It is typically read by readers looking for immersive, entertainment-first reading.
Common subject areas: fiction, literature, genre fiction.
- Author
- Nikhil Surve
- Language
- MR
- Category
- work of fiction
More by Nikhil Surve
Browse all works by Nikhil Surve
Similar books
- द सीक्रेट ऑफ जंगल: मराठी हॉरर कहानी — संतोष चौधरी (2021)
- Ek Mutthi Aasman (Marathi): सत्यकथा एका झरीनाची.. गगनाला गवसणी घालणाऱ्या उमेदीची! — Shobha Bondre (2020)
- लिपन (Lipan): झाडीबोली (Zadiboli Dialect) — लक्ष्मण खोब्रागडे (Laxman Khobragade) (2022)
- Survant — Shraddha Asmita Shivaji Pawar (2020)
- दाहक अपराध — – इंगर गॅमेलगार्ड मॅडसेन; Saga Egmont (2019)
- Sita (Marathi): Warrior of Mithila (Ram Chandra Series) — Amish Tripathi (2017)