Opening book details…
Can I read द सीक्रेट ऑफ जंगल: मराठी हॉरर कहानी on EtoBox?
द सीक्रेट ऑफ जंगल: मराठी हॉरर कहानी by संतोष चौधरी is a work of fiction available to read on EtoBox.
What is द सीक्रेट ऑफ जंगल: मराठी हॉरर कहानी about?
अग्रगण्य मराठी भय थ्रिलर कादंबरी आफ्रिकेच्या त्या निबीड अरण्यात अत्यंत गूढ पद्धतीने खून होत असतात, ह्या खूनसत्रांमुळे पोलिसांसह संपूर्ण यंत्रणा हतबल होऊन जाते. पाच लोक एकत्र येतात ज्यांना ह्या रहस्याचा शोध घ्यायचा असतो, पाच लोकांचा हा ग्रुप जंगलाचं सत्य शोधायला निघतो पण त्यांच्या अपेक्षे पेक्षा जंगल फारच भयानक असतं संकटांची एक भयानक मालिकाच सुरू होते ज्यातून जीव वाचविणे कठीण होऊन जाते,आणि मग सुरू होतो मृत्यूचा लपंडाव. रहस्यमयी कथानक, कथेचा वेग,आपलीशी वाटणारी पात्रे आणि भयानक प्रसंगांचे प्रत्ययकारी वर्णन यामुळे ही कथा तुम्हाला जबरदस्त भयकथेचा थरारक अनुभव देईल
Who reads द सीक्रेट ऑफ जंगल: मराठी हॉरर कहानी?
It is typically read by readers looking for immersive, entertainment-first reading.
Common subject areas: fiction, literature, genre fiction.
- Author
- संतोष चौधरी
- Publisher
- Yo saw
- Published
- 2021
- Language
- MR
- Category
- work of fiction
More by संतोष चौधरी
Browse all works by संतोष चौधरी