Opening book details…
Can I read Survant on EtoBox?
Survant by Shraddha Asmita Shivaji Pawar is a work of fiction available to read on EtoBox.
What is Survant about?
मातृभाषेवर असलेलं प्रेम आणि लिहिण्याची आवड यातून अगदी सहज साकारत गेलेला कविता संग्रह म्हणजे 'सुरवंट'. आयुष्यात येणाऱ्या समस्या, त्यावर मात करण्याची तयारी, डोळ्यात इवलीशी स्वप्न आणि त्यांना पूर्ण करण्याची धडपड ह्या सगळ्याचा सारच जणू हा कवितासंग्रह. शब्दाच्या सामर्थ्याबद्दल मी नव्याने काय सांगणार? आणि त्यामुळे मला जगण्याचं बळ तर मिळालं पण माझ्यासारख्या अनेकांना झेप घ्यायला प्रवृत्त करण्यासाठी हा सुरवंटाचा घाट. वाटेत काचा, खळगे अन् खाचा प्रत्येकाच्या असतात, पण सगळं पार करूनच गगनभरारी घेण्यासाठी पंख प्राप्त होतात. वयाच्या १८ व्या वर्षात पाऊल टाकताना माझ्यासोबत असणारं हे सुरवंट तरुण पिढीला प्रोत्साहित करेल हे नक्की. प्रगतीपथावर चालताना येणाऱ्या सर्व निखाऱ्यांना पार करून, चढ-उतारांना तारून याच काव्याच्या साक्षीने अनन्यसाधारण अशा यशाच्या शोधात असणाऱ्या शब्दांना तन्मयतेच्या शुभेच्छा!
Who reads Survant?
It is typically read by readers looking for immersive, entertainment-first reading.
Common subject areas: fiction, literature, genre fiction.
- Author
- Shraddha Asmita Shivaji Pawar
- Publisher
- FanatiXx
- Published
- 2020
- Language
- MR
- Category
- work of fiction
More by Shraddha Asmita Shivaji Pawar
Browse all works by Shraddha Asmita Shivaji Pawar
Similar books
- खान्देशी खुडा (Khandeshi Khuda) नाट्यछटा संग्रह (Natyachatta collection): लेवा गणबोली (Leva Ganboli Dialect) — डॉ. अरविंद (अे. के.) नारखेडे (Dr. Arvind (A . K) Narkhede) (2021)
- कोकणी छावा: Madhawaayan — Nikhil Surve
- अंजनाबाईची कविता (Anjanabaichi Kavita): झाडीबोली (Zadiboli Dialect) — अंजनाबाई श्रीराम खुणे (Anjanabai Shriram Khune) (2022)
- लिपन (Lipan): झाडीबोली (Zadiboli Dialect) — लक्ष्मण खोब्रागडे (Laxman Khobragade) (2022)
- Ek Mutthi Aasman (Marathi): सत्यकथा एका झरीनाची.. गगनाला गवसणी घालणाऱ्या उमेदीची! — Shobha Bondre (2020)
- शून्यांतल्यान शून्याकडेन (Shunyantalyan Shunyakaden): (कोकणी कवितां झेलो) — नीला तेलंग (Neela Telang) (2022)
