Skip to content

Opening book details…

Can I read Dnyaneshwar Mauli: Sant Dnyaneshwar Maharaj on EtoBox?

Dnyaneshwar Mauli: Sant Dnyaneshwar Maharaj by Sase, Datta is a nonfiction available to read on EtoBox.

What is Dnyaneshwar Mauli: Sant Dnyaneshwar Maharaj about?

मुलांसाठी लिहिलेली ही कादंबरी मुलांना आवडेल व त्यातही काही संस्कार करता येतील या दृष्टीने लिहिली आहे. भावडांतील प्रेम कसे असावे, समाजासाठी काय करावे? हा संदेश यामध्ये देण्याचा प्रयत्न केला आहे.मुलांना चमत्कृती आवडतात, याबद्दल शंका घेण्याचा विचारही त्यांच्या मनात येत नाही. ज्ञानेश्वरांचे जीवनच चमत्कारांनी भरलेले आहे. त्यांतील मोजकेच चमत्कार निवडले आहेत. करमणुकीपेक्षा संदर्भाला साथ देऊन जेवढे मांडता येईल, तेवढेच मांडले आहे. ज्ञानेश्वरांचे चमत्कार, त्यांचा लौकिक म्हणजे त्यांच्या सद्गुरूंची कृपा असे मी मानतो. म्हणून सद्गुरूंबद्दलचे प्रेम आपोआपच दुणावेल ही अपेक्षा आहे.माझे सदगुरू श्री समर्थ योगिराज हरिहर महाराज यांच्या प्रेरणेने हे लिहिले व त्यांनी सांगितलेलेच नाव या कादंबरीस दिले. पालक आपल्या मुलांना ही कादंबरी वाचावयास सांगतील, अशी अपेक्षा.तरी न्यून ते पुरते।अधिक ते सरते।करुनि घेयावे हे तुमतें ।विनवितु असे ॥

Who reads Dnyaneshwar Mauli: Sant Dnyaneshwar Maharaj?

It is typically read by self-directed learners exploring a subject in depth.

Common subject areas: history, science, philosophy, social sciences.

Author
Sase, Datta
Publisher
Saket Prakashan Pvt. Ltd., India
Published
2020
Language
MR
Category
nonfiction
Subjects
Memoir, Biography, Peoples & Cultures Biography

More by Sase, Datta

Browse all works by Sase, Datta

Similar books