Opening book details…
Can I read The Secret Of The Nagas (Marathi) on EtoBox?
The Secret Of The Nagas (Marathi) by Amish Tripathi is a work of fiction available to read on EtoBox.
What is The Secret Of The Nagas (Marathi) about?
शिव त्रिसूत्रीमधील मेलुहाचे मृत्युंजय हे पहिले पुस्तक राष्ट्रीय पातळीवरील उत्तम खपाचे पुस्तक ठरले आहे. त्याचाच पुढचा भाग असलेल्या या पुस्तकात अविश्वसनीय वाटणाऱ्या रहस्यांचा भेद होईल. आज जो देव आहे, चार हजार वर्षांपूर्वी तो फक्त एक पुरुष होता. शोध सुरूच होता. अशुभसूचक नाग योद्ध्याने त्याच्या मित्राला, बृहस्पतीला ठार मारले आणि त्याच्या मागे तो हात धुऊन लागला आहे. तिबेटहून आलेला शिव हा स्थलांतरित, सैतानाचा संहार करणार असल्याचे भाकीत आहे. आपल्या राक्षसी शत्रूचा शोध घेतल्याशिवाय तो मुळीच थांबणार नाही. मित्राच्या मृत्यूच्या सूड घेण्याची तळमळ आणि सैतानापर्यंत पोहोचण्याच्या मार्गाचा शोध या दोन गोष्टी आपल्याला नागांच्या दारापर्यंत पोहोचतील, याची त्याला खात्रीच होती.
Who reads The Secret Of The Nagas (Marathi)?
It is typically read by readers looking for immersive, entertainment-first reading.
Common subject areas: fiction, literature, genre fiction.
- Author
- Amish Tripathi
- Publisher
- अमेय प्रकाश
- Published
- 2015
- Language
- MR
- ISBN
- 9789383260294
- Category
- work of fiction
- Subjects
- Fiction, World Fiction
More by Amish Tripathi
Browse all works by Amish Tripathi
Similar books
- Sita (Marathi): Warrior of Mithila (Ram Chandra Series) — Tripathi, Amish & Tripathi, Amish Tripathi, Amish (2017)
- Only Time Will Tell — JEFFREY ARCHER
- The Immortals Of Meluha (Marathi) — Amish (2015)
- The Oath Of The Vayuputras (Marathi) — Amish (2015)
- Scion Of Ikshvaku (Marathi) — Amish (2015)
- एक विलक्षण उड्डाण — स्नेहलजी (2018)
