Opening book details…
Can I read अशक्तपणा आणि रोग नष्ट करा: अशक्तपणा आणि रोगांचे बळ नष्ट करण्यासाठी शक्तिशाली प्रार्थना on EtoBox?
अशक्तपणा आणि रोग नष्ट करा: अशक्तपणा आणि रोगांचे बळ नष्ट करण्यासाठी शक्तिशाली प्रार्थना by Olusegun Festus Remilekun; VIKRAM CHINCHOLIKAR is a nonfiction available to read on EtoBox.
What is अशक्तपणा आणि रोग नष्ट करा: अशक्तपणा आणि रोगांचे बळ नष्ट करण्यासाठी शक्तिशाली प्रार्थना about?
अशक्तपणा ही अशी स्थिती किंवा रोग आहे ज्यामुळे कमजोरी निर्माण होते आणि मृत्यू होऊ शकतो. आजारपण, रोग, अशक्तपणा आणि वेदना आता पृथ्वीवर सर्रासपणे पसरत आहेत. मुख्यतः, अशक्तपणा आणि रोग हे आसुरी स्वभावाचे असतात. हे पुस्तक एक लघु आध्यात्मिक युद्धाचे प्रार्थना पुस्तक आहे जे विशेषतः मूत्रपिंड, यकृत, कर्करोग, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि आपल्या शरीरात आणि रक्त प्रणालीतील कोणत्याही विचित्र रोगांचे आजार आणि रोग नष्ट करण्यासाठी लक्ष्यित आहे. या पुस्तिकेमधील आपल्याला लागू असणाऱ्या प्रत्येक विषयावर दररोज कमीतकमी 1-तास स्तुती आणि उपासनेसह 7 दिवस उपवास ठेवून प्रार्थना केली पाहिजे. ही पुस्तिका दिवसाच्या कोणत्याही वेळी वापरल्या जाऊ शकते परंतु आपण युद्धातील प्रार्थनांमध्ये व्यस्त असणार असल्याने आपणास मी रात्री 12 ते 3 दरम्यान प्रार्थना करण्याचा सल्ला देतो. जेहोवाह राफाची शक्ती आपल्याला बरे करील आणि या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्याला अशक्तपणा व आजारांच्या बंधनातून मुक्त करेल. आत्ता आपली प्रत मिळवा! शालोम! PUBLISHER: TEKTIME
Who reads अशक्तपणा आणि रोग नष्ट करा: अशक्तपणा आणि रोगांचे बळ नष्ट करण्यासाठी शक्तिशाली प्रार्थना?
It is typically read by self-directed learners exploring a subject in depth.
Common subject areas: history, science, philosophy, social sciences.
- Author
- Olusegun Festus Remilekun; VIKRAM CHINCHOLIKAR
- Publisher
- Tektime srls
- Published
- 2020
- Language
- MR
- ISBN
- 9788835414476
- Category
- nonfiction
More by Olusegun Festus Remilekun; VIKRAM CHINCHOLIKAR
Browse all works by Olusegun Festus Remilekun; VIKRAM CHINCHOLIKAR
Similar books
- अशक्तपणा आणि रोग नष्ट करा — Olusegun Festus Remilekun (2022)
- झुंडशाहीचे बंड — बा. रं. सुंठणकर (2013)
- क्वांटम गुंतागुंत आणि सामूहिक अवचेतन. विश्वाचे भौतिकशास्त्र आणि उपमाशास्त्र. नवीन अर्थ लावणे — Kailash Khorana (2020)
- मुंबईचा वृत्तांत — बाळकृष्ण बापू आचार्य मोरो विनायक शिंगणे
- GARUDJANMACHI KATHA — Sudha Murty (2018)
- गोईन - मराठी — Dr. Rani Bang (2009)