Skip to content

Opening book details…

Can I read How To Help Your Pastor/आपल्या पाळकाची (Marathi) on EtoBox?

How To Help Your Pastor/आपल्या पाळकाची (Marathi) by Ashish Raichur is a nonfiction available to read on EtoBox.

What is How To Help Your Pastor/आपल्या पाळकाची (Marathi) about?

आपल्यापैकी जे पालक आहेत त्यांना माहीत आहे की मुलांचे संगोपन करीत असतांना, जरी आम्ही बहुतेक वेळा त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करतो, तरी काही वेळा असे होते जेव्हा आम्हाला छडी काढावी लागते! याचे कारण असे नाही की आपण आपल्या मुलांचा तिरस्कार करतो पण यासाठी की आपण त्यांना मजबूत लोक बनविण्यासाठी त्यांचे संगोपन करू इच्छितो. त्याचप्रमाणे, जेव्हा आपल्याला चर्चमध्ये मजबूत लोक तयार करावयाचे असतात, तेव्हा आपण त्यांना परमेश्वराच्या मंदिरात काय करावे हे शिकवले पाहिजे. एक मजबूत चर्च बनविण्याच्या इच्छेने, त्यात मजबूत लोकांना तयार करून, लेखक हा संदेश देत आहे, 'तुमच्या पाळकांना कशी मदत करावी?

Who reads How To Help Your Pastor/आपल्या पाळकाची (Marathi)?

It is typically read by self-directed learners exploring a subject in depth.

Common subject areas: history, science, philosophy, social sciences.

Author
Ashish Raichur
Publisher
All Peoples Church And World Outreach
Published
2022
Language
MR
Category
nonfiction
Subjects
Christian, Christianity, Religion

More by Ashish Raichur

Browse all works by Ashish Raichur

Similar books